शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी.ची बलस्थाने प्रवाहित करा : प्रसाद उकर्डे

By admin | Updated: August 1, 2014 23:21 IST

प्रवासी वाढवा अभियान : रत्नागिरी विभागात अभियानाची सुरूवार्त

रत्नागिरी : सर्वसामान्य माणसांचा शासनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. वर्षभर काम करीत असताना विविध आव्हानाना सामोरे जावे लागते. रस्ता तिथे एस. टी. नेत असताना कमी भारमानातही फेरी सुरू ठेवावी लागते. एस. टी. व्यावसायिकदृष्ट्या फायद्यात किंवा उर्जितावस्थेत आणण्यासाठी बलस्थाने प्रवाहीत करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांनी केले.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे रत्नागिरी विभागात आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रवासी वाढवा’ अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात प्रांताधिकारी उकार्डे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष देव, विभाग नियंत्रक के. बी. देशमुख, विभागीय वाहतूक अधिकारी बी. के.कुरतडकर, लेखाधिकारी संदीप हर्णे, आगार व्यवस्थापक एस. एम. सिनकर आदी उपस्थित होते.सुरक्षित, वक्तशीर व किफायतशीर प्रवास करणे गरजेचे आहे. चालकाने चालकाची तर वाहकाने पालकाची भूमिका बजावणे गरजेचे आहे. तसेच सौजन्य, स्वच्छता व व्यावसायिकता यामध्ये सुधारणा करणे गरजेचे असल्याचे उकर्डे यांनी सांगितले.कुरतडकर यांनी करून अभियानाचा उद्देश विषद केला. वाहक, चालकांनी प्रवाशांशी विनम्रपणे वागण्याची आवश्यक असून, प्रत्येक थांब्यावरील प्रवाशाला बसमध्ये घेण्याची सूचना महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी विभागीय संघटनेचे खजिनदार संदीप भोंगले यांनी केली. प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकीय, सामान्य दृष्टीकोन बाळगणे गरजेचे आहे. कोणतेही क्षेत्र समाजाचे प्रतिबिंब असते. सार्वजनिक उपक्रम राबविताना प्रामाणिक व व्यावसायिक पध्दतीने करणे गरजेचे असल्याचे सांगितले. सध्या एस.टीला स्पर्धक निर्माण झाला असल्याने सजग राहणे आवश्यक असल्याच्या सूचना केल्या.सध्या एसटीला स्पर्धक निर्माण झाला असल्याने त्यानाही या स्पर्धेत उतरावे लागेल असे आवाहन यावेळी करण्यात आले. देशमुख यांनी वाहक चालकांनी विश्वासार्हता वाढवितानाच सौजन्याची वागणूक देणे आवश्यक आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांने कामावरील निष्ठा ठेवून स्वयंस्फूर्तीने अभियान राबविले तर ते नक्की कायम टिकेल, असे सांगितले.सूत्रसंचलन राजलक्ष्मी सुर्वे यांनी तर आभारप्रदर्शन आगारव्यवस्थापक एस.एम.सिनकर यांनी केले. (प्रतिनिधी)