लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
Shiv Sena: कोणता हा झेंडा घेऊ हाती? सामान्य शिवसैनिकांचा संभ्रम कायम - Marathi News | Two groups in Shiv Sena, Ordinary Shiv Sainiks remain confused due to Eknath Shinde revolt | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Shiv Sena: कोणता हा झेंडा घेऊ हाती? सामान्य शिवसैनिकांचा संभ्रम कायम

शिंदे यांच्या बंडाबाबत नेमकी कारवाई पक्षाकडून केली जात नसल्याने त्या गटातील संख्या रोज वाढतच आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा संभ्रम वाढतच चालला आहे. ...

हज यात्रेसाठी पायी निघाला केरळचा सिहाब चोत्तूर, स्वागतासाठी लोटले असंख्य रत्नागिरीकर - Marathi News | Sihab Chottur from Kerala set out on foot for Hajj pilgrimage | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हज यात्रेसाठी पायी निघाला केरळचा सिहाब चोत्तूर, स्वागतासाठी लोटले असंख्य रत्नागिरीकर

हज यात्रेसाठी पायी प्रवास करून हज पूर्ण करण्याची जिद्द बाळगलेल्या सिहाबने दि. ३० मे रोजी केरळ येथून हज यात्रेला प्रारंभ केला. त्याच्यासमवेत त्याचा मित्र श्याम आहे. ...

रत्नागिरी: जामगे-विसापुरातील 'आदिवासी बांधवांचा' मरणाच्या जागेसाठी संघर्ष - Marathi News | Tribal brothers struggle for a place of death in Jamge-Visapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: जामगे-विसापुरातील 'आदिवासी बांधवांचा' मरणाच्या जागेसाठी संघर्ष

प्रशासनाने स्मशानशेड बांधण्यास परवानगी दिली नाही तर आम्ही आता यापुढे कुणीही मयत झाले तर तहसील कार्यालयात मृतदेह नेणार आहोत, तेथे प्रेत जाळू असा आक्रमक पवित्रा आदिवासी बांधवांनी घेतला आहे. ...

video चिपळुणात मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Crocodile free movement on the road in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :video चिपळुणात मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार, व्हिडिओ व्हायरल

आतातपर्यंत या मगरींपासून कोणताही धोका पोहचलेला नाही. परंतु मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

बिबट्याने घरात शिरून केला महिलेवर हल्ला, महिला गंभीर जखमी; संगमेश्वर तालुक्यातील घटना - Marathi News | leopard broke into a house and attacked a woman In Sangameshwar taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बिबट्याने घरात शिरून केला महिलेवर हल्ला, महिला गंभीर जखमी; संगमेश्वर तालुक्यातील घटना

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ...

दिलासा! रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेती कामाला जोर - Marathi News | Presence of rains in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिलासा! रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेती कामाला जोर

जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीसह संगमेश्वर, दापाेली, गुहागर, खेड या भागात पावसाला सुरुवात झाली आहे. ...

भाजपामध्ये प्रवेश करणार नाही, मी शिवसैनिकच; शिंदे गटाचे आ. योगेश कदमांचं ट्विट - Marathi News | I will not join BJP, I am a Shiv Sainik; Shinde group's MLA Yogesh Kadam's tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपामध्ये प्रवेश करणार नाही, मी शिवसैनिकच; शिंदे गटाचे आ. योगेश कदमांचं ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  ...

कोण किरीट सोमय्या, भाजपने असे १०० सोमय्या सोडलेत - भास्कर जाधव - Marathi News | Who is Kirit Somaiya, BJP released 100 such Somaiya says Bhaskar Jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोण किरीट सोमय्या, भाजपने असे १०० सोमय्या सोडलेत - भास्कर जाधव

किरीट सोमय्या यांच्याबाबत विचारले असता भास्कर जाधव संतापले ...

'कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे; चर्चा व्हायला हवी', उदय सामंत यांचं स्पष्टीकरण - Marathi News | Someone should take the initiative; There should be a discussion, explained Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे; चर्चा व्हायला हवी', उदय सामंत यांचं स्पष्टीकरण

सध्या एकसंघ राहणं गरजेचं असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.  ...