मंगळवारी रात्री तिवरे धरण फुटल्याने भेंदवाडी गावावर मोठे संकट आले. काहीजण जेवायला बसले होते, काहीजण झोपले होते. अचानक पाण्याचा लोंढा आला आणि काही तासातच अख्खी भेंदवाडी धरणाच्या पाण्याने गिळली. ...
चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील मित्राकडे जेवणाचा बेत आखण्यात आला. या जेवणासाठी जीवलग मित्र एकत्र आले. सर्वजण एकत्र येणार म्हणून सगळ्यांमध्येच आनंद होता. पण, नियतीला हे मान्य नव्हते आणि तिवरे धरण फुटले आणि जेवणासाठी मित्राच्या घरी आलेले हे जीवलग ...
तिवरे येथे धरण फुटून २३ जणांचा मृत्यू झाला, ही घटना अतिशय दुदैर्वी घटना आहे. याबाबत एसआयटीमार्फत चौकशी करून संबंधित दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. ज्यांची घरे वाहून गेली आहेत, त्यांना चार महिन्यांच्या आत घरे बांधून दिली जातील, ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण हे फुटलेल्या तिवरे धरणाच्या चक्रव्युहात सापडले आहेत. तिवरे धरणाचे बांधकाम आमदार चव्हाण यांच्याच खेमराज कंपनीने केले असून, तेच या प्रकरणात दोषी असल्याचा आरोप स्थानिक स्तरावर होत आहे. ...
५५ वर्षीय महिलेला तालुक्यातील डोडवली कोंडवी येथे शेतात एकटी काम करत असल्याचे पाहून एच एनर्जी कंपनीच्या पाईपलाईनसाठी असलेल्या मुळच्या मुझफ्फरनगर बिहार येथील टुनटुन कुमार नामक कर्मचाऱ्याने बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुहागर पोलीस ...