शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कठड्यावर दुचाकी आदळून एकजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:32 IST

राजापूर : महामार्गावर कठड्याचा अंदाज न आल्याने त्यावर दुचाकी आदळून एकजण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री ओणी पेट्रोलपंपासमोर ...

राजापूर : महामार्गावर कठड्याचा अंदाज न आल्याने त्यावर दुचाकी आदळून एकजण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री ओणी पेट्रोलपंपासमोर घडली. राकेश तुकाराम गुरव (वय ३२, रा. चुनाकोळवण, गुरववाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकीस्वार समीर शंकर बाईत हा गंभीर जखमी असून, त्याला रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बुधवारी रात्री मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी येथील पेट्रोलपंपाकडून राकेश तुकाराम गुरव आणि समीर शंकर बाईत हे दुचाकीवरुन चुनाकोळवणकडे चालले होते. ओणी येथील पेट्रोलपंपासमोर असलेल्या कठड्याजवळ त्यांची दुचाकी आली आणि अचानक त्या कठड्यावर गाडी आदळून अपघात घडला. त्यावेळी समीर शंकर बाईत हा दुचाकी चालवित होता, तर राकेश तुकाराम गुरव मागील सीटवर बसले होते. त्या झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार जबरदस्त मार लागून जखमी झाले. त्यामध्ये राकेशला डोक्याला मोठा मार बसल्याने तो जागीच गतप्राण झाला; तर दुचाकीचालक समीर हा जबर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती तुकाराम बापू गुरव यांनी राजापूर पोलीस स्थानकात दिली. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेंद्र जाधव अधिक तपास करीत आहेत.