शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
4
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
5
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
6
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
7
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
8
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
9
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
10
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
11
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
12
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
13
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
14
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
15
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
16
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
17
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
18
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
19
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
20
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: डॉ. खान कंपनीतील जखमींपैकी एकाचा मृत्यू, स्फोटाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:14 IST

तपासणीचा अहवाल पुढील दोन दिवसांत येणार

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील डॉ. खान कंपनीत झालेल्या स्फोटातील जखमी कामगारांपैकी एका कामगाराचा मंगळवारी पहाटे सहा वाजता रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे उर्वरित जखमींच्या प्रकृतीविषयी त्यांच्या नातेवाईकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या डॉ. खान केमिकल या कंपनीत दि. ६ मार्च रोजी भीषण स्फोट झाला. त्यात एकूण ११ कामगार जखमी झाले. त्यातील सहा गंभीर जखमी कामगारांवर ऐरोली नवी मुंबई येथील नॅशनल बर्न हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते.

त्यापैकी ६५ टक्क्यांपेक्षा जास्त भाजलेल्या रघुनाथ खंडू खामकर (५७, रा. मुरडे ता. खेड) या कामगाराचा मंगळवारी पहाटे सहा वाजता मृत्यू झाल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. मात्र, उर्वरित कामगारांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचेही त्यांचेकडून सांगण्यात आले.

स्फाेटाचे कारण अजून अज्ञात?

कंपनीत झालेल्या स्फोटाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असून, पुणे येथील ऑडिट केलेल्या संस्थेकडूनही अद्याप निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. त्यांनी केलेल्या स्फोटानंतरच्या तपासणीचा अहवाल पुढील दोन दिवसांत येणार असून, त्याचवेळी नेमके कारण समोर येईल, असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर कंपनी सुरक्षा निरीक्षक, कोल्हापूर हेही बुधवारी पुन्हा तपासणीसाठी येणार असल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri Factory Blast: One Dead, Explosion Cause Still Unknown

Web Summary : A worker died from injuries sustained in the Dr. Khan company blast at Ratnagiri's Lote Parshuram industrial area. The cause of the explosion remains unknown, pending investigation reports. Several other workers were injured in the March 6th incident and are receiving treatment.