शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST

खेड : शहरात गेल्या सहा महिन्यांपासून मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात सुरू असून याच जनावरांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण ...

खेड : शहरात गेल्या सहा महिन्यांपासून मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात सुरू असून याच जनावरांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर गाई, गाढव, श्वान अगदी मुक्तपणे संचार करीत असतात.

जीवनावश्यक वस्तूंची भेट

लांजा : मुचकुंडी नदीच्या महापुरामुळे घरात पाणी घुसून नुकसान झालेल्या विलवडे गावातील पाच कुटुंबांना लांजा तालुका इंदिरा काँग्रेसच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली.

चिपळुणात चिखलाचे साम्राज्य

चिपळूण : शहरात चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यातच चौपदरीकरण करणाऱ्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी खडीमिश्रित माती आणि वाळूचा वापर केला आहे. त्यामुळे पावसाची सर आल्यास महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते.

वीज बिल थकबाकी वसुली मोहीम

गुहागर : तालुक्यात तब्बल अडीच कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर थकबाकी भरा, अन्यथा वीज पुरवठा तोडण्यात येईल, अशी थकबाकी वसुलीची मोहीम महावितरणने सुरू केल्याने अनेकांचे मीटर बंद होत आहेत.

पूरग्रस्तांना मदत

राजापूर : शेतकरी व लाकूड व्यापारी संघटना, राजापूरच्या वतीने खेड येथील पूरग्रस्त, तसेच आपत्तीग्रस्तांना मानवतेच्या भावनेतून अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. संघटनेच्या सदस्यांनी पोसरे येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त जागेची पाहणी केली. यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.