शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

लाेटे एमआयडीसी परिसर पुन्हा हादरला; तिघांचा मृत्यू तर सहाजण भाजले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 1:59 PM

समर्थ केमिकल कंपनीत स्फाेट

ठळक मुद्देयामध्ये सहाजण  गंभीररित्या भाजले असून, तिघांना मिरज येथे व अन्य तिघांना परशुराम हाॅस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आवाशी : खेड तालुक्यातील लाेटे औद्याेगिक वसाहतीतील कंपनीत स्फाेट हाेण्याचे प्रकार काही थांबत नसून, येथील समर्थ केमिकल कंपनीत  स्फाेट हाेऊन तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामध्ये सहाजण  गंभीररित्या भाजले असून, तिघांना मिरज येथे व अन्य तिघांना परशुराम हाॅस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.लाेटे औद्याेगिक वसाहतीमध्ये गेल्या दाेन महिन्यातील ही पाचवी घटना आहे. यापूर्वीही येथील कंपन्यांमध्ये स्फाेट हाेऊन कामगार दगावले आहेत. रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमाराला समर्थ केमिकल कंपनीत स्फाेट झाला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला. काही क्षणार्धात कंपनीतून धुराचे लाेळ दिसू लागल्याने अनेकांची धावपळ झाली. स्फाेट झाल्यानंतर घटनास्थळी मदत ग्रुपसह अग्निशमन दल रवाना झाले हाेते. स्फाेटानंतर लागलेल्या आगीमुळे महामार्गावर धुराचे लाेळ दिसत हाेते. घटनास्थळी खेड येथील अग्निशमन बंबही दाखल झाला हाेता.

या घटनेनंतर कंपनींमधील सुरक्षेचा प्रश्न  पुन्हा एेरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी येथील घरडा केमिकल कंपनीत स्फाेट हाेऊन पाच कामगारांचा बळी गेला हाेता. त्यानंतर रविवारी समर्थ केमिकल कंपनीत स्फाेट हाेऊन तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कंपनीत कामगारांना याेग्य सुरक्षा पुरविल्या जातात की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Blastस्फोटRatnagiriरत्नागिरीFire Brigadeअग्निशमन दलDeathमृत्यू