शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कास्ट्राईब संघटनेतर्फे राजर्षी शाहू ग्रंथांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

आबलोली : कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य तालुका शाखा, गुहागरतर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथांचे वाटप करण्यात आले. ...

आबलोली : कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य तालुका शाखा, गुहागरतर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथांचे वाटप करण्यात आले. महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर, गुहागर पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, तहसीलदार लता धोत्रे, गटशिक्षणाधिकारी वामन जगदाळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, रिपाइंचे अध्यक्ष सुरेश सावंत रत्नागिरी, शिक्षण विस्तार अधिकारी लीना भागवत, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते, माजी सरपंच नरेश निमुणकर या प्रमुख व्यक्तींसह विद्यार्थ्यांना ग्रंथांचे वाटप करण्यात आले. कास्ट्राईब शिक्षक संघटना ही नेहमीच महापुरुषांची विचारधारा विद्यार्थ्यांबरोबर समाजात पोहोचविण्यासाठी नेहमी कार्यरत असते. या संघटनेतर्फे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचे जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर यांनी सांगितले.

संघटनेचे तालुकाध्यक्ष सुहास गायकवाड यांनी शाहू महाराजांचे विचार शक्य तितक्या व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रंथभेट हा उपक्रम राबवला गेल्याचे सांगितले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ जाधव, तालुक्याचे कार्याध्यक्ष सुधीर कांबळे, सचिव प्रकाश गोरे, कोषाध्यक्ष सुहास जाधव, सहसचिव वैभव पवार यांच्यासह सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.