शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

कोळंबी संवर्धकांच्या प्रकल्पावर मत्स्यसंवर्धक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

रत्नागिरी : डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथील मत्स्य संवर्धक विभाग व मत्स्य जलशास्त्र ...

रत्नागिरी : डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथील मत्स्य संवर्धक विभाग व मत्स्य जलशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी मालगुंड येथे नव्याने उभारलेल्या ‘ग्लोबल ॲक्वा’ या कोळंबी शेती प्रकल्पाच्या ठिकाणी मत्स्यसंवर्धक दिन साजरा करण्यात आला.

कोळंबी संवर्धनाचे सुयोग्य व्यवस्थापन, जैव सुरक्षितता व आरोग्य व्यवस्थापन याबाबत डाॅ. सुरेश नाईक, डाॅ. अनिल पावसे, डाॅ. मिलिंद सावंत, डाॅ. गजानन घोडे, डाॅ. राजू तिबले यांनी मार्गदर्शन करून विविध विषयांवर चर्चा केली. या वेळी मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ. प्रकाश शिनगारे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात प्रकल्पधारकास सर्वतोपरी तांत्रिक सहकार्य मत्स्य महाविद्यालयातर्फे करण्याचे आश्वासन दिले. प्रकल्पधारक समीर साळवी यांनी उभारलेल्या ‘ग्लोबल ॲक्वा’ या कोळंबी शेती प्रकल्पास भेट दिली.

डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मत्स्य संवर्धन विभाग व मत्स्य जलशास्त्र विभाग यांच्या सहकार्याने व सहयोगी अधिष्ठाता डाॅ. प्रकाश शिनगारे यांच्या प्रेरणेने मत्स्यसंवर्धक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रक़ल्पस्थळी इतर मत्स्य संवर्धक, पुरवठाधारक, तसेच कामगार उपस्थित होते.

------------------------------

मत्स्य महाविद्यालयातर्फे मालगुंड येथे नव्याने ‘ग्लोबल ॲक्वा’ या कोळंबी शेती प्रकल्पास भेट देऊन राष्ट्रीय मत्स्यसंवर्धक दिन साजरा करण्यात आला. या वेळी डाॅ. सुरेश नाईक, डाॅ. अनिल पावसे, डाॅ. मिलिंद सावंत, डाॅ. गजानन घोडे उपस्थित होते.