शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कादवड येथे विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील मौजे कादवड येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अनिरुद्ध निकम, स्वप्नील शिंदे, जागृती शिंदे, ...

चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील मौजे कादवड येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अनिरुद्ध निकम, स्वप्नील शिंदे, जागृती शिंदे, दिनेश शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

लाेकमत न्यूज नेटवर्क

अडरे : चिपळूण तालुक्यामधील (दसपटी विभाग) मौजे कादवड येथील अनेक विकासकामांचे भूमिपूजन अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते करण्यात आले. गेली अनेक वर्षे कादवड गावातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांची फार अडचण होत होती. मात्र, भूमिपूजन झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून व चिपळूण तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मार्गी लागली आहेत. कादवड देऊळवाडी ते कादवड स्मशानभूमी रस्ता, कादवड रामवाडी ते नांदिवसे मुख्य रस्ता, कादवड कोंडवळेअंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे, अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अनिरुद्ध निकम, युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील शिंदे, महिला अध्यक्षा जागृती शिंदे, दसपटी अध्यक्ष दिनेश शिंदे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष वात्सल्य शिंदे, युवक चिटणीस राहुल शिंदे, जयंत शिंदे, आमदार शेखर निकम यांचे स्वीय सहाय्यक रुपेश इंगावले, माजी पोलीसपाटील सतीश शिंदे, अनंत शिंदे, रोहित शिंदे, अभिजीत मोहिते, ग्रामपंचायत सदस्य सबा चौगुले, राजाराम गांजेकर, शाहुराव शिंदे, अभिजीत मोहिते, कुंदन शिंदे, गणपत शिंदे, चंद्रकांत शिंदे, प्रगती शिंदे, यश शिंदे, सचिन शिंदे, सुधीर सुतार, शुभ्रा पालांडे उपस्थित होते.