शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

जावडे - कातळगाव रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

लांजा : तालुक्यातील जावडे ते कातळगाव येथील जिल्हा परिषदेच्या चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाल्याने परिसरातील एक हजार ग्रामस्थांना ...

लांजा : तालुक्यातील जावडे ते कातळगाव येथील जिल्हा परिषदेच्या चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाल्याने परिसरातील एक हजार ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसीलदार समाधान गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, इसवली - पाथरवाडी या जिल्हा परिषदेच्या रस्ता क्रमांक ६४ पासून जावडे ते कातळगाव हा जोडरस्ता ४ किलोमीटर आहे. या रस्त्याला जिल्हा परिषदेकडे वर्ग करून २० वर्षे पूर्ण झाली आहेत. गेली अनेक वर्षे या रस्त्याकडे जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात हा रस्ता पाण्याने वाहून जात असल्याने एस. टी. सेवाही बंद करण्यात येते. ग्रामस्थांनी श्रमदान करुन या रस्त्याची डागडुजी केल्यानंतर एस. टी. सेवा सुरु केली जाते. येथील ग्रामस्थांनी संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य दीपक पवार, संतोष जाधव, निखिल कांबळे यांनी दिले.

-----------------------------

लांजा तालुक्यातील जावडे - कातळगाव रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वंचित बहुजन आघाडीतर्फे लांजाचे तहसीलदार समाधान गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.