शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये ८७ ग्रामपंचायतीच्या निवडणूक

By admin | Updated: April 4, 2015 00:05 IST

राजकारण तापले : १० ठिकाणी पोटनिवडणूक होणार, नेत्यांकडून आढावा

खेड : निवडणूक आयोगाच्या सहाय्यक आयुक्त पूनम शिरसोळकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे खेड तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. तालुक्यात १० ठिकाणी ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूकही घेतली जात आहे. दि. २२ रोजी या निवडणुका होत असल्याने तालुक्यातील राजकारण तापले आहे. सुटीचे दिवस वगळता दि़ ७ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज सादर करता येतील. बुधवार, ८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करणे, शुक्रवार, १० रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे, नंतर उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात येईल. बुधवार, दि. २२ एप्रिल रोजी मतदान होईल. गुरूवार, दि. २३ एप्रिल रोजी मतमोजणी होईल. तालुक्यातील राजकीय चित्र पक्षांसाठी महत्वाचे ठरणार आहे.
दयाळ, कुळवंडी, कळबणी खुर्द, सवेणी, ऐनवरे, घेरा रसाळगड, आंबवली, वरवली, बीजघर, कुंभाड, हुंबरी, नांदिवली, शिरगाव, शेल्डी, गुणदे, शिव बुद्रुक, आष्टी, लवेल, दाभिळ, आवाशी, बोरज, अंजनी, सात्वीणगाव, लोटे, तळवटपाली, तळवट खेड, मुसाड, वावेतर्फ खेड, कुरवळ जावळी, पोसरे बुद्रुक, धामणंद, साखर, चोरवणे, सार्पिली, काडवली, आंबडस, धामणदिवी, सोनगाव, चिरणी, हेदली, मुरडे, आंबये, चाकाळे, शिवतर, जामगे, चिंचघर, तिसे, साखरोली, पोयनार, फुरूस, सुकदर, धामणी, आयनी भिलारे, घेरापालगड, भरणे, वेरळ, शिरवली, उधळे बुद्रुक, कसबा नातू, तुळशी खुर्द, बोरघर, खवटी, कशेडी, तळे, कुडोशी, मोहाने, मांडवे, जैतापूर, किंजळे तर्फ नातू, शिंगरी, मुंबके, कर्जी, कोरेगाव, शेरवल, तुंभाड, मोरवंडे, पन्हाळजे, होडखाड, माणी, मिर्ले, मेटे, कोतवली, कासई, कावळे, केळणे, भडगाव, करटेल आदी ८७ ग्रामपंचायतींचा सामावेश आहे़सुसेरी प्रभाग नं़ १, वडगाव प्रभाग नं़ २, रजवेल प्रभाग नं़ १, चौगुले मोहल्ला प्रभाग नं़ २ व ३, सवणस खुर्द प्रभाग नं़ १, सवणस-मूळगाव प्रभाग क्र. २, व ३, अलसुरे प्रभाग नं़. २, खोपी प्रभाग नं. २ आस्तान प्रभाग नं. १ व ३, बहिरवली प्रभाग नं. २ या दहा ग्रामपंचयातींमध्ये पोटनिवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. (वार्ताहर)