शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महाडजवळ स्कूल बस-कारची धडक

By admin | Updated: July 28, 2015 23:56 IST

मुंबई - गोवा महामार्गावर पावसाळा सुरू झाल्यापासून महाड हद्दीत अनेक अपघात झाले. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावर

दासगाव : मुंबई - गोवा महामार्गावर पावसाळा सुरू झाल्यापासून महाड हद्दीत अनेक अपघात झाले. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावर केंबुर्ली गावच्या हद्दीत एका स्कूल बसला समोरून स्वीफ्ट कारने जोराची धडक दिली. यामध्ये तीन जण जखमी झाले.फजंदार हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वहूर शाळेची स्कूल बस महाडमधून शाळेतील मुले आणण्यासाठी निघाली असता केंबुर्ली गावचे हद्दीत रुची हॉटेलसमोर महाड ते माणगांव भरधाव वेगाने जाणारी स्वीफ्ट कार विरुध्द दिशेला येऊन बसवर धडकली. या अपघातामध्ये बस चालक कृष्णा महादेव डावरुंग (६७, रा. वहूर), बसमधील प्रवासी शशिकांत गोविंद गजमल (२९, रा. वहूर) तर स्वीफ्ट कार चालक विठ्ठल नारायण कोळेकर (५५, रा. बोरर्ली श्रीवर्धन) असे तीन जण जखमी झाले. बेदरकारपणे कार चालवल्याप्रकरणी विठ्ठल कोळेकर यांच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)