शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांचे धरणे

By admin | Updated: April 26, 2017 00:30 IST

जुनी पेन्शन योजना चालू करावी या मागणीसाठी अखिल कर्जत तालुका प्राथमिक शिक्षकांनी मंगळवारी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.

कर्जत : जुनी पेन्शन योजना चालू करावी या मागणीसाठी अखिल कर्जत तालुका प्राथमिक शिक्षकांनी मंगळवारी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.जुनी पेन्शन योजना १ नोव्हेंबर २०११ पासून बंद झाली आणि अंशकालीन नवीन पेन्शन योजना चालू केली. यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होते. निवृत्ती आणि मृत्यूनंतर त्याचा लाभ होत नाही, जुन्या लोकांना फायदे व्हायचे ते होत नाही, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून सातवा वेतन आयोग समान काम समान वेतन या तत्त्वावर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात यावा. प्राथमिक शिक्षक व प्राथमिक शिक्षणविषयक समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक आयोगाची स्थापना करण्यात यावी या तीन मुख्य मागणीसाठी कर्जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाने कर्जत तहसील कार्यालयाच्या समोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.कर्जत तालुक्यात चारशे प्राथमिक शिक्षक आहेत. आज २५ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयाच्या बाहेर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष विजय जगताप, जिल्हा संघटक संतोष दातीर, तालुका अध्यक्ष मनोहर भोसले, कार्याध्यक्ष मुरलीधर गावित, प्रमोद फिकरे, संजय अष्टेकर, अभिजित वाणी, राहुल गायकवाड, शिवाजी जाधव आदी सह शिक्षक एक दिवसाच्या धरणे आंदोलनास बसले. याबाबत संध्याकाळी तहसीलदार यांना निवेदन सादर केले.या निवेदनाच्या प्रती राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती विजय जाधव यांनी दिली. (वार्ताहर)