शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपुरातील रस्त्याची दुर्दशा

By admin | Updated: April 12, 2017 03:51 IST

तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामधील पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झालेल्या कापडे कामथे रस्त्याला जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

पोलादपूर : तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामधील पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झालेल्या कापडे कामथे रस्त्याला जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर तुर्भे, बोरजफाटा ते देवळे, करंजे, लहुळसे, पितळवाडी ते नानेघोळ रस्ता, लोहारे खोंडा, साखर गोवेले रस्ता देवळे हळदुले आदी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांनी वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. यामुळे प्रवासी हैराण झाले असून पावसाआधी दुरुस्ती मागणी करीत आहेत.पोलादपूरमधील या सर्व मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहनकडून एसटी सेवा सुरू आहे. मात्र, हे रस्ते खराब झाल्याने एसटी सेवेवर त्याचा परिणाम जाणवतो. एसटी पंक्चर होण्याचे, तसेच पाटे तुटणे यामुळे पुढील फेऱ्यांवर परिणाम होऊन ग्रामीण विभागातील जाणाऱ्या गाड्या उशिरा धावतात, तर रस्ते खराब असल्याने खासगी वाहतूक व्यावसायिक एक तर गाडी या गावांना घेऊन जात नाहीत, गेलेच तर भाडे दुप्पट द्यावे लागते.तालुक्यातील उमरठ हे ऐतिहासिक गाव असून असंख्य इतिहासप्रेमी भेट देत असतात. गेली अनेक वर्षे हा रस्ता कार्यक्र मपुरता तत्पुरता दुरु स्त केला जात होता. मात्र, नुकताच हा रस्ता आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या सातत्याने केलेल्या मागणीला यश आले असून, हा रस्ता पावसाळ्याअगोदर मार्गी लागेल. तालुक्यात घागरकोंड धबधबा, मोरझोत, चंद्रगड,कांगोरी गड,देवळे शिवमंदिर, रामवरदायिनी,वाकन काळकाई मंदिर, कुडपन इत्यादी पर्यटन स्थळे आहेत.या स्थळांना जाणारे रस्ते सुस्थितीत ठेवल्यास पर्यटक मोठ्या संख्येने येऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तालुक्यातील बहुतेक रस्ते हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहेत.