लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाडमध्ये नगरपरिषदेची अतिक्र मण हटाव मोहीम - Marathi News | Municipal corporation's encroachment drive campaign in Mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमध्ये नगरपरिषदेची अतिक्र मण हटाव मोहीम

पोलीस फौजफाट्यासह सुरू केलेल्या कारवाईमुळे अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले आहे. शहरातील नागरिकांनी मात्र कारवाईचे स्वागत केले आहे. ...

राजनाल्याचे पाणी शेतीसाठी मिळण्याची शक्यता कमी - Marathi News | The risk of getting water from the Rajnahan water | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राजनाल्याचे पाणी शेतीसाठी मिळण्याची शक्यता कमी

टंचाईमुळे घेतला निर्णय; दोन हजार हेक्टर शेती ओलितापासून वंचित ...

कर्जत तालुक्यात जमीन व्यवहारात फसवणूक - Marathi News | Fraud fraud in Karjat taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जत तालुक्यात जमीन व्यवहारात फसवणूक

खोटे उतारे बनवून १२ लाखांचा गंडा; तीन जणांविरोधात गुन्हा ...

ई-टोकनच्या माध्यमातून सवडीनुसार सीएनजी भरण्याची सुविधा - Marathi News | Convenience of CNG filling facility through e-token | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ई-टोकनच्या माध्यमातून सवडीनुसार सीएनजी भरण्याची सुविधा

सध्या मुंबई व परिसरातील सीएनजी स्टेशनवर रिक्षा व टॅक्सीमध्ये सीएनजी भरण्यासाठी मोठी रांग लावावी लागते. ...

गाढी नदीवरील धोकादायक देवद पुलावरून वाहतूक सुरूच - Marathi News | Traffic from the dangerous Vaadi bridge on river Gadhhi continues | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गाढी नदीवरील धोकादायक देवद पुलावरून वाहतूक सुरूच

वाहनांना बंदी असूनदेखील दुचाकीची वाहतूक सुरू असल्याने अपघात झाल्यास कोणाला जबाबदार धरणार? असा सवाल उपस्थित झालेला आहे. ...

भात बियाणे उत्पादन निधीअभावी ठप्प; महाडमध्ये कृषी चिकित्सालयाची दुरवस्था - Marathi News | Due to lack of rice seed production funding; Agrochemicals drought in Mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भात बियाणे उत्पादन निधीअभावी ठप्प; महाडमध्ये कृषी चिकित्सालयाची दुरवस्था

महाडमधील कोंडीवते गावालगत असलेल्या शासनाच्या कृषी विभागाच्या चिकित्सालयाची निधीअभावी दुरवस्था झाली आहे. ...

लोकअदालतींत ४०५ प्रकरणे निकाली; रायगड राज्यात अव्वल - Marathi News | 405 cases were disposed of; Raigad tops in state | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोकअदालतींत ४०५ प्रकरणे निकाली; रायगड राज्यात अव्वल

जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ४०५ प्रकरणांत तडजोड होऊन १८ कोटी १५ लाख ६ हजार ३६८ रु पये रकमेची वसुली झाली. ...

कळंबोली - जेएनपीटी मार्गाला अनधिकृत पार्किंगचा विळखा - Marathi News | Kalamboli - Check unauthorized parking on the JNPT route | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कळंबोली - जेएनपीटी मार्गाला अनधिकृत पार्किंगचा विळखा

नवी मुंबईत सध्याच्या घडीला वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईची मोहीम अतिशय तीव्र करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अनेकांचे परवाने देखील रद्द करण्याची कारवाई वाहतूक पोलिसांच्या मार्फत करण्यात आली आहे. ...

पनवेल स्थानक परिसरातील झोपड्यांचे होणार पुनर्वसन - Marathi News | Housing will be rehabilitated in Panvel station area | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल स्थानक परिसरातील झोपड्यांचे होणार पुनर्वसन

पनवेल रेल्वेस्थानकाचा विस्तार करण्याचा निर्णय मध्य रेल्वे आणि सिडकोने घेतला आहे. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्यात आला आहे; परंतु यात परिसरातील झोपड्यांचा अडथळा येत असल्याने या झोपड्यांचे रेंटल हाउसिंग योजनेअंतर्गत पुनर्वसन केले जाणार आहे. ...