कोंडगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये पोटनिवडणूक घेण्यात येऊन शेकापच्या सोनल सुभाष वाघ यांनी सरळ लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनाली कृष्णा धामणे यांचा ५४ मतांनी पराभव करीत विजय मिळवला. ...
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सात ते आठ भटकी कुत्री चुकून वाट हरविलेल्या सांबराच्या पिल्लाचा मागोवा घेत त्याला मारण्याचा प्रयत्न करीत आल्याचे तेथे उपस्थित नागरिकांनी पाहिले. ...
मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. अभिषेक म्हात्रे (३२) आणि पूजा शेट्टी (२८) अशी मृतांची नावे आहेत. ...
ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी खोरा बंदरातून प्रवास करता येतो. या ठिकाणाहून सुद्धा असंख्य पर्यटक रस्त्याच्या बाजूला आपले वाहन ठेवून जंजिरा किल्ल्यावर जात असत; परंतु रस्त्यावर वाहन ठेवल्यामुळे जाण्या-येण्यासाठी पर्यटकांची मोठी कुचंबणा होत होती. ...