लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावसामुळे उरणमधील रस्त्यांवर पाणी - Marathi News | Water on roads in Uran due to rains | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पावसामुळे उरणमधील रस्त्यांवर पाणी

रविवारी रात्रीपासून सतत कोसळणाºया मुसळधार पावसाने उरणकरांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. उरण शहरातील बोरी-शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. ...

जीवनाश्यक वस्तूंसाठी ‘जीव धोक्यात’; एपीएमसीमध्ये पुन्हा गर्दी - Marathi News | ‘Life in danger’ for essentials; Crowd again at APMC | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जीवनाश्यक वस्तूंसाठी ‘जीव धोक्यात’; एपीएमसीमध्ये पुन्हा गर्दी

सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर; नियमबाह्यपणे किरकोळ विक्रीही सुरू ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणारा आरोपी 12 तासांच्या आत गजाआड - Marathi News | Accused of raping and murdering a minor girl disappeared within 12 hours | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणारा आरोपी 12 तासांच्या आत गजाआड

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणा-या आरोपीला 12 तासाच्या आत गजाआड करण्यास रायगड पोलिसांना यश आले आहे. ...

संतापजनक! रायगड हादरलं, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन नराधमाने केली हत्या - Marathi News | Raigad shaken, a minor girl was raped and murdered by a unknown man | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! रायगड हादरलं, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन नराधमाने केली हत्या

संबंधीत घटना 26 जुलै राेजी सायंकाळी उशिरा उघडकीस आली याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कोरोनामुळे हरवला फु लांचा सुगंध - Marathi News | The scent of flower lost due to corona | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोरोनामुळे हरवला फु लांचा सुगंध

विक्रे त्यांना आर्थिक तोटा : श्रावण महिना सुरू होऊनही मागणी नसल्याने वाढली चिंता ...

वापरलेले पीपीई किट उघड्यावर - Marathi News | Used PPE kit open space | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वापरलेले पीपीई किट उघड्यावर

नेरळ-कर्जत मार्गावरील घटना : नागरिकांकडून संबंधितावर कारवाईची मागणी ...

जिल्हा रुग्णालयात रिक्त पदे भरणार - Marathi News | Vacancies will be filled in the district hospital | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा रुग्णालयात रिक्त पदे भरणार

सतीश माने यांची माहिती : जिल्हा शल्यचिकित्सक यांचा श्रीवर्धन दौरा ...

रायगड जिल्ह्यात दोन दिवस आधीच उठवला लॉकडाऊन - Marathi News | Lockdown in Raigad district two days ago | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात दोन दिवस आधीच उठवला लॉकडाऊन

रुग्णांत घट नाही । पुनश्च हरिओमचे निर्बंध लागू; पहिल्या दिवशी तुरळक दुकानेच सुरू ...

coronavirus: रायगड जिल्ह्यातील लॉकडाऊन दोन दिवस आधीच उठवला   - Marathi News | coronavirus: Lockdown in Raigad district woke up two days ago | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: रायगड जिल्ह्यातील लॉकडाऊन दोन दिवस आधीच उठवला  

यापुढे मिशन बिगीन -2अगेन अंतर्गत लागू असलेल नियम लागु राहणार आहेत,असेही आदेशात म्हटले आहे, ...