शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे फुटला कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील तलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 23:41 IST

कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमधील उमरोली गावातील गाव तलाव सततच्या पावसाने फुटला आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमधील उमरोली गावातील गाव तलाव सततच्या पावसाने फुटला आहे. मे महिन्यात त्या तलावातील गाळ आणि माती सरपंच सुनीता बुंधाटे यांच्या पुढाकाराने काढण्यात आला होता. दरम्यान, गाव तलाव फुटल्याने त्यातील सर्व पाणी हे वाहून गेले आहे. त्यामुळे उमरोली गावातील जनावरांचे यावर्षी पिण्याच्या पाण्यासाठी हाल होणार आहेत.कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात असलेल्या उमरोली गावात जुना गाव तलाव आहे. त्या तलावात गेली अनेक वर्षे मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहिला होता. तो गाळ काढण्याचे काम यावर्षी उन्हाळ्यात उमरोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीताबुंधाटे यांनी ग्रामनिधीमधून काढून घेतला होता. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात पावसाचे पाणी साचून राहणार होते. त्यामुळे उमरोली ग्रामस्थ यावर्षी आनंदात होते. मात्र गेली काही दिवस सातत्याने पाऊस पडत असून तलाव ओसंडून वाहत होता.१४ सप्टेंबर रोजी पहाटे त्या तलावाला भगदाड पडले आणि त्यातील सर्व पाणी हे तीन तासात वाहून गेले. त्यामुळे आता तलाव कोरडा पडला असून त्या तलावाकडे पाहून उमरोली ग्रामस्थ यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.उमरोली गावातील जनावरे आणि गुरे यांच्यासाठी ते पाणी उपयोगात यायचे. मात्र आता तलाव फुटून त्यातील सर्व पाणी वाहून गेल्याने उन्हाळ्यात जनावरे काय करतील? असा प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. पावसाळा सुरू आहे तोपर्यंत जनावरांसाठी पाण्याची अडचण भासणार नाही, मात्र उन्हाळ्यात कु ठण पाणी आणायची अशी चिंता ग्रामस्थांना सतावत आहे.