शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

गुरांची वाहतूक करणाऱ्यास अटक

By admin | Updated: September 16, 2015 23:52 IST

गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असताना मुंबई येथून कोकणात जाणाऱ्या वाहतुकीच्या गाड्यांवर पाली पोलिसांची नजर होती. विळे येथून भिरा पालीमार्गे येणाऱ्या इको

पाली : गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असताना मुंबई येथून कोकणात जाणाऱ्या वाहतुकीच्या गाड्यांवर पाली पोलिसांची नजर होती. विळे येथून भिरा पालीमार्गे येणाऱ्या इको व्हॅनवर संशय आल्याने पाली येथील महाकाली मंदिराजवळ उभी असलेली गाडी सोडून चालकासह चौघेजण पळाले. यावेळी इको व्हॅनमध्ये बेशुद्ध केलेली तीन जनावरे आढळून आली. या गाडीचा नंबर एमएच ०४ जीडी १९ असून ती पोलिसांनी जप्त केली आहे.बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास विळे ता. माणगांव येथून या इको व्हॅनमध्ये दोन गायी व एक बैल यांना बेशुद्ध करून व्हॅनमध्ये भरण्यात आले. गाडीला सर्व बाजूंनी पडदे लावण्यात आले होते. ही गाडी भिरा पाली मार्गे मुंब्रा येथे घेवून जात असताना पाली येथील महाकाली मंदिराजवळ व्हॅनवर संशय आल्याने वाहतूक पोलिसांनी शिटी मारून गाडी थांबविण्यासाठी इशारा केला असताना चालकाने गाडी पाठीमागे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही गाडी जनावरांच्या वजनामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात घसरल्याने चालकासह सर्वजण घाबरले व तेथून गाडीमध्ये असलेले तिघे जण व चालक यांनी गाडी सोडून पळ काढला. ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करून पोलिसांनी त्यापैकी चालकाला पं.स. जवळ गणेश हॉटेलसमोर पकडले. बाकी तिघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले.बेशुद्ध करण्यात आलेल्या जनावरांपैकी गाडीमध्येच एक बैलाचा मृत्यू झाला असून दोन गायी शुद्धीत आहेत. यांना पोलीस ठाण्यासमोर बांधण्यात आले आहे. आरोपी सर्वजण मुंब्रा येथील असून या जनावरांना मुंब्रा येथे नेण्यात येत होते. (वार्ताहर)