शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

सीओईपीचे विद्यार्थी तयार करणार ‘वंडर कार’

By admin | Updated: July 23, 2014 23:46 IST

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणो (सीओईपी) च्या विद्याथ्र्याच्या संशोधनाच्या कौशल्याची चेन्नई येथील फोर्ड कंपनीने दखल घेतली आहे.

पुणो : कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणो (सीओईपी) च्या विद्याथ्र्याच्या संशोधनाच्या कौशल्याची चेन्नई येथील फोर्ड कंपनीने दखल घेतली आहे. डाव्या बाजूला स्टेअरिंगच्या मोटारीचे संशोधन विद्याथ्र्याना शक्य व्हावे, म्हणून तब्बल बारा लाख रुपयांची नवी कोरी चारचाकी मोटार सीओईपीला भेट दिली आहे. आता सीओईपीतील मॅकॅनिकल विभागातील पीएच.डी.चे विद्यार्थी या मोटारीच्या विविध चाचण्या घेणार आहेत. तसेच, त्यात बदल करून मोटारीची क्षमता अधिक वाढविता येईल का? याबाबत संशोधन करणार आहेत.
फोर्ड कंपनीने सुमारे सहा महिन्यांपूर्वी डाव्या बाजूलाला स्टेअरिंग असलेली चारचाकी मोटार केवळ जर्मन देशात विक्री करण्यासाठी तयार केली. डाव्या बाजूला स्टेअरिंग असल्याने ही मोटार भारतात कोठेही चालवता येऊ शकत नाही. त्यात भारतात प्रथमच फोर्ड कंपनीने पेट्रोल इंजिनमध्ये टबरे चार्ज टेक्नॉलॉजीचा यशस्वी अंतर्भाव करून ही मोटार तयार करण्यात आली आहे. सीओईपीतील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार ड्रायव्हिंग स्पर्धेत नेहमीच पहिल्या तीन क्रमांकावर असतात. त्यामुळे अशा शैक्षणिक संस्थेमधील ऑटोमोबाईलच्या विद्याथ्र्याना या आगळ्या वेगळ्या मोटारीवर संशोधन करता यावे, या उद्देशाने फोर्ड कंपनीने स्वत:हून ही मोटार भेट दिली आहे.(प्रतिनिधी)
 
च्सीओईपीच्या मॅकॅनिकल विभागातील प्राध्यापक डॉ. दिलीप मालखेडे म्हणाले, की 
गेल्या चार वर्षापूर्वी सीओईपीमध्ये एम.टेक. ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी विभाग सुरू करण्यात आला. या विभागाला विविध औद्योगिक कंपन्यांनी प्रयोगशाळा उभ्या 
करून दिल्या आहेत. त्यात  सीओईपीचे विद्यार्थी स्वत:हून नावीन्यपूर्ण चारचाकी मोटारी तयार करतात. 
च्या विद्याथ्र्याना मार्गदर्शन करण्यासाठी सीओईपीमध्ये तज्ज्ञ प्राध्यापक उपलब्ध आहेत. त्यामुळे फोर्ड कंपनीने ही मोटार सीओईपीतील विद्यार्थी व प्राध्यापकांकडे संशोधन व तपासणी करण्यासाठी दिली आहे. डाव्या बाजूला स्टेअरिंग असल्यामुळे ही मोटार भारतातील रस्त्यावर चालवता येणार नाही.