शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला पुण्यात बोलावले कोणी होते?;अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 07:06 IST

‘मी कोल्हापूरला परत जाईन,’ असे वक्तव्य पाटील यांनी शुक्रवारी केले होते.

पुणे : ‘‘कोल्हापूरला परत जाईन म्हणता, पण तुम्हाला इथे बोलावले कोणी होते ते सांगा!’’, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार चिमटा काढला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावताना पवार म्हणाले, पुण्यात येऊन बैलगाडीत बसून फोटो काढण्यापेक्षा दिल्लीत जाऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करा!कोरोना आजारातून बरे झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी पुण्यात आलेल्या अजित पवार यांनी शनिवारी विधानभवनात प्रशासकीय बैठक घेतली. 

‘मी कोल्हापूरला परत जाईन,’ असे वक्तव्य पाटील यांनी शुक्रवारी केले होते. त्यावर पवार म्हणाले, “परत जाईन म्हणता, पण तुम्हाला आधी इथे बोलावले कोणी होते ते सांगा! फडणवीस म्हणत की ‘मी परत येईन, परत येईन,’ तर आता त्यांचे सहकारी ‘मी परत जाईन, परत जाईन’ असे म्हणत आहेत. खरे तर त्यांना कोणीही बोलावले नव्हते, पण तरीही ते  आले. त्यांच्या येण्याने  कोथरूडमधील आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी  आणि त्यांचे कार्यकर्ते मात्र नाराज झाले.”  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटील