शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

धनकवडीत विकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 18:33 IST

दक्षिण उपनगरांमधील विविध भागात पसरला शुकशुकाट

ठळक मुद्देधनकवडी परिसरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त

धनकवडी: कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी राज्यासह शहर व उपनगरात विकेंड लॉकडाउन सुरु असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठा काल सायंकाळी ६ पासून बंद करण्यात आली आहेत. आज सकाळ पासून रस्त्यांवर शुकशुकाट जाणवू लागला होता. धनकवडीत नागरिकांचे विकेंड लॉकडाऊन उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे चित्र दिसून आले आहेत. एकूणच वीकेंड लॉकडाउच्या निमित्ताने गेल्या वर्षी च्या लॉकडाउनच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

धनकवडी, सहकारनगर, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, बालाजीनगर, सातारा रस्ता परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात, बँरिकेट लावून जे लोक कामासाठी बाहेर पडत आहेत त्यांची चौकशी केली जात आहे.  भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या कात्रज मुख्य चौक, राजीव गांधी प्राणी संग्रहालय व दत्तनगर चौकात पोलीस  बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बँरिकेट लावण्यात आले आहेत. जे लोक कामा साठी बाहेर पडत आहेत त्यांची चौकशी केली जात आहे. त्याच बरोबर धनकवडी सहकारनगर भागात सुद्धा सध्या पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असून सातारा रस्ताअहिल्या देवी चौक, ट्रेझर पार्क व शिंदे हायस्कूल परिसरात बँरिकेट लावून बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे.

एकंदरीत दोन्ही ही ठिकाणी नाकेबंदी करत अत्यावश्यक सेवेशिवाय इतरांना बाहेर फिरण्यास अटकाव केला जात आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने तसेच रिक्षा प्रवास सुरु आहे. परंतू संचारबंदीमुळे लोक घरातच असल्याने या सुरु असलेल्या सेवांना ही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र उपनगरांमधील विविध भागात दिसून येत आहे.

टॅग्स :PuneपुणेDhankawadiधनकवडीcorona virusकोरोना वायरस बातम्या