शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉलीबॉल स्पर्धेमधे हिवरे कुंभार संघाने पटकविला प्रथम क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:11 IST

अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये निघोज संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. तृतीय क्रमांक निरगुडसर संघ व चतुर्थ क्रमांक ...

अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये

निघोज संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

तृतीय क्रमांक निरगुडसर संघ व चतुर्थ क्रमांक कवठे येमाई संघाला मिळाला स्पर्धेमधे एकूण १५ संघांनी सहभाग घेतला. कोरेगाव भीमा शिक्रापूर वडगाव काशिंबेग जांबुत सविंदणे टाकळी हाजी, शिरूर संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत प्रेक्षकांची मने जिंकली.

स्पर्धेचा मानकरी हिवरे कुंभार संघाचा खेळाडू ठरला. तर उत्कृष्ट शूटरचे पारितोषिक कवठे येमाई संघांच्या श्रीराम इचके यांना बहाल करण्यात आले.

रात्रीच्या प्रकाशझोतात खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांचे शुभहस्ते नाणेफेक करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. या वेळी माजी सरपंच दीपक रत्नपारखी, राजेश सांडभोर, संतोष मुखेकर, विजय बगाटे, सुखदेव उचाळे, बाळासाहेब डांगे, रितेश शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन जगदंबा स्पोर्ट्स व समस्त ग्रामस्थ कवठे येमाई यांनी केले होते.