शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे फाल्कन्स संघाचा विजय

By admin | Updated: May 9, 2017 03:45 IST

पूनम जगतापच्या अष्टपैलू (नाबाद ९३ व १/७) खेळाच्या जोरावर पुणे फाल्कन्स संघाने तिसऱ्या आबेदा इनामदार अखिल भारतीय

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पूनम जगतापच्या अष्टपैलू (नाबाद ९३ व १/७) खेळाच्या जोरावर पुणे फाल्कन्स संघाने तिसऱ्या आबेदा इनामदार अखिल भारतीय निमंत्रित महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत यजमान आझम स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीवर १८५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. आझम स्पोटर््स अ‍ॅकॅडमीच्या व्ही. एम. गानी स्टेडियमच्या मैदानावर सोमवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना पुणे फाल्कन्स संघाने २० षटकांत ५ बाद २२० धावांपर्यंत मजल मारली. यानंतर पुणे फाल्कन्स संघाने आझम स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचा डाव १४ षटकांतच ३५ धावांत गुंडाळला. स्पर्धेचे उद््घाटन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सरचिटणीस रियाज बागवान, अ‍ॅकॅडमीचे संचालक प्रा. गुलझार शेख, मजिद सय्यद, सीताराम वरकड आदी उपस्थित होते. संक्षिप्त धावफलक : पुणे फाल्कन्स : २० षटकांत ५ बाद २२० (मानसी पटवर्धन ६, पूनम जगताप नाबाद ९३, माधुरी आगव १७, उमा नामदास १, केतकी खांडेकर २४, पार्वती बाकळे ११, पूनम खेमनार नाबाद ४३, ऋचिता परदेशी ३-०-१९-१, मृदुला रुद्राक्ष ४-०-३२-१, दर्शना महाडिक ४-०-४७-१,फरहाना शेख ४-०-३९-१, ऋतुजा २-०-४०-०, एल. मुजवार ३-०-३९-१) विजयी विरुद्ध आझम स्पोटर््स अ‍ॅकॅडमी : १४ षटकांत सर्व बाद ३५ (रिदा शेख ५, ऋचिता परदेशी ५, मानसी पटवर्धन ३-१-३-१, पूनम जगताप ३-०-७-१, गौरी नगरकर २-०-३-१, वैष्णवी काळे २-०-९-२, पूनम खेमनार २-०-१०-१, पार्वती बाकळे २-२-०-२); प्रवरा जेम्स : २० षटकांत ९ बाद ८८ (किरण नवगिरे ५८, श्रुती पाटील १५, प्रतुषा ४-०-१८-३, आकांक्षा कोहली ४-०-९-२, रामेश्वरी गायकवाड ३-१-१०-२) पराभूत विरुद्ध कर्नाटक स्पोटर््स - १०.६ षटकांत ६ बाद ९२ (सुभा सतीश नाबाद ३१, किरण नवगिरे ४-०-३९-३, गायत्री पाटील ३-०-२४-२).