शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

विमाननगरमध्ये ज्येष्ठांसाठी लसीकरण नोंदणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:09 IST

नगरसेवक राहुल भंडारे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण नोंदणी शिबिराचे विमाननगर येथे आयोजन केले होते. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे ...

नगरसेवक राहुल भंडारे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण नोंदणी शिबिराचे विमाननगर येथे आयोजन केले होते.

ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे आधार कार्ड व संपर्क क्रमांक दिल्यानंतर त्यांची नावनोंदणी करून त्यांना कोविड लसीकरणाची माहिती व इतर मार्गदर्शन करण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन विमाननगर येथील डॉ. निधी अगरवाल,डॉ. सोनवणे, डॉ. गजभिये, डॉ. जाधव, डॉ. येवले यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या या विशेषस्तुत्य उपक्रमाचे सर्व डॉक्टरांनी कौतुक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा भगवद‌गीता ग्रंथ देवून नगरसेवक राहुल भंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय गवळी यांनी केले. यावेळी विमाननगर परिसरातील मान्यवर डॉक्टरांसह, विजय परिहार,पराग येणकर, राजेश समर्थ, अनमोल सांव, सॅंन्डी मस्के, ओमकार सोनवणे,धनंजय भिंगारदीवे, दीपक चव्हाण यांच्यासह स्थानिक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------------------

फोटोओळ - ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी विमाननगर येथे आयोजित विशेष नोंदणी व मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन करताना नगरसेवक राहुल भंडारे व परिसरातील मान्यवर डॉक्टर.