शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

उजनी, भीमा नदीपात्रातून बेसुमार वाळूउपसा सुरूच

By admin | Updated: January 23, 2017 02:40 IST

इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो शेतकरी व गावालगत असणाऱ्या नागरिकांना वरदान असलेल्या नीरा नदीला वाळूमाफियांची

निरवांगी : इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो शेतकरी व गावालगत असणाऱ्या नागरिकांना वरदान असलेल्या नीरा नदीला वाळूमाफियांची दुष्ट नजर लागली आहे.य् ाा नदीच्या पात्रातून कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करिता लाखो रुपयांची वाळू दिवसरात्र चोरली जात आहे. निरवांगी चौकात वाळूने भरलेले टिपर व अन्य वाहने वाहतूक करताना दिसत आहेत. उजनी, भीमा नदीपात्रातील वाळूउपसा रोखण्यासाठी विशेष पथक नेमण्याची मागणी होत आहे.भोर व वीर धरण क्षेत्रातून नीरा नदीला पाणी सोडले जाते. या पाण्यावर इंदापूर, फलटण, बारामतीचे हजारो शेतकऱ्यांचे क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. त्याचप्रमाणे या नदीचे पात्र सोनगाव, उद्धट, तावशी, कुरवली, कंळब, भोरकरवाडी, निमसाखर, रासकरमळा , निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, सराटी, नीरा नरसिंहपूर आदी गावांलगत गेलेले असल्याने हजारो नागरिकांचा, जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे. परंतु या नदीपात्रातील वाळूचा लिलाव झालेला नसल्याने या वाळूवर वाळूमाफियांची नजर लागली. नदीच्या पात्रातून कोणतीही ग्ांुतवणूक न करता लाखो रुपयांची वाळू चोरली गेली आहे. वाळूउपशामुळे या नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे तयार झाले असल्याचे दिसून येत आहे. ही उपसा केलेली वाळू बारामती शहराकडे बीकेबीएन या रस्त्याने दिवस रात्र वाहतूक केली जात आहे. (वार्ताहर)