शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाखांचे मेफेड्रोन जप्त

By admin | Updated: October 30, 2015 00:28 IST

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सव्वा लाखांचे मेफेड्रोन जप्त केले असून, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या परप्रांतीय युवकाला न्यायालयाने ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत

पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सव्वा लाखांचे मेफेड्रोन जप्त केले असून, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या परप्रांतीय युवकाला न्यायालयाने ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्याच्याकडून ११२ ग्रॅम मेफेड्रॉन, छोटा डिजिटल वजनकाटा, छोट्या ५० रिकाम्या पिशव्या, रोख ३०० रुपये असा २ लाख २४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दिली.राहुलकुमार नरसिंग सिंह (वय २८, रा. उबाळेनगर, वाघोली, मूळ उत्तर प्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे. नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार अविनाश शिंदे यांना खबऱ्यामार्फत आरोपीची माहिती मिळाली होती. त्यानुसार नवले यांच्यासह सहायक निरीक्षक अजय वाघमारे, सुरेश साळी, अविनाश शिंदे, ज्ञानदेव घनवट, रामदास जाधव, विनायक जाधव, प्रफुल्ल साबळे, रामचंद्र यादव, कुणाल माने, विठ्ठल खिलारे, नितीन सानप, राजेंद्र बारशिंदे, सचिन चंदन, संगीता जाधव यांनी बुधवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास खराडी येथील समर्थनगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला.राहुलकुमार याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडील माल जप्त केला होता. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त किशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.