शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीत जास्त मताधिक्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: February 17, 2017 05:17 IST

विकासकामे ही अनिल टिंगरे यांची ताकद असून, या विकासकामांवरच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे.

येरवडा : विकासकामे ही अनिल टिंगरे यांची ताकद असून, या विकासकामांवरच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. पाण्याची टाकी, जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल, विरंगुळा केंद्र, उद्याने, भाजी मंडई, मुबलक पाणी, एलईडी लाईट, मुख्य आणि अंतर्गत सिमेंट-काँक्रीटचे रस्ते अशा महत्त्वाच्या कामांबरोबरच अनेक मूलभूत सुविधा या प्रभागात अनिल (बॉबी) टिंगरे यांच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षांत पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त मताधिक्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी सांगितले.कळस, धानोरी प्रभाग क्र. १ मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनिल (बॉबी) टिंगरे, मारुती (नाना) सांगडे, अलका अविनाश खाडे व किरण नीलेश जठार यांनी आज मुंजाबावस्ती परिसरात पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या या भागातील नागरिकांकडून उमेदवारांचे उत्साहात स्वागत केले जात होते. या पदयात्रेत उमेदवारांबरोबरच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. मुबलक पाणीपुरवठा, समाजमंदिर, व्यायामशाळा, अंतर्गत रस्ते डांबरीकरण, सोलर पथदिवे, एलईडी लाईट, विजेच्या वाहिन्या भूमिगत करणे, रोड रिफ्लेक्टर आदी विकासकामे या भागात केली आहेत. त्यामुळे नागरिक अनिल (बॉबी) टिंगरे यांच्या कामावर समाधानी असल्याने येथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजय मिळेल, यात काहीही शंका नसल्याचा आत्मविश्वास उमेदवार व्यक्त करीत होते.