शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला पळवून विनयंभग, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:10 IST

पुणे : अल्पवयीन १३ वर्षांच्या मुलीला फूस लावून गणपती दाखविण्याचा बहाणा करून पळवून नेऊन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करून ...

पुणे : अल्पवयीन १३ वर्षांच्या मुलीला फूस लावून गणपती दाखविण्याचा बहाणा करून पळवून नेऊन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला. तसेच तिला अश्लील व्हिडिओ पाठविणाऱ्या व कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

अविराज चंद्रकांत कांबळे (वय २१), शाहीद दादूसाहब शेख (वय २२), तन्वीर अहमद बंकापूर (वय २१, सर्व रा. महात्मा फुले वसाहत, गाडीतळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खडकी बाजारातील एका महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार हडपसर, तसेच खडकी बाजार येथे २० मे ते १७ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला आहे.

आरोपी अविराज कांबळे याने फिर्यादी यांच्या १३ वर्षांच्या मुलीचा पाठलाग करून तिला एकटे बघून तिचा विनयभंग केला. तिला मोबाईलवर मेसेज व फोन करून वारंवार कुटुंबीयांना जिवे मारण्याची तसेच स्वत:चा जीव देण्याची धमकी देऊन तिच्या मनात भीती निर्माण केली. फिर्यादी यांच्या मुलीला वारंवार कधी हडपसर, तर कधी खडकी येथे भेटायला बोलावून तिच्याशी अश्लील वर्तन केले. आरोपींनी संगनमताने गणपती दाखविण्याचा बहाणा करून खडकी येथील राहते घरातून हडपसर येथे पळवून नेले. शाहीद शेख याने तेथे तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याचे व्हॉटसॲॅपवरून फिर्यादींच्या मुलीच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवून तिच्या मनात लज्जा निर्माण केली. हडपसर पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.