शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

आरोग्याची काळजी घेताना जगण्याची अडचण होऊ नये; पुण्यात प्रशासनाच्या काही निर्बंधांना भाजपचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 2:21 PM

पोलिसांनी कुणाचीही अडवणूक न करता तारतम्याने वागावे.

पुणे : पुणे शहरात झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहे ही चिंताजनक बाब आहे. अशा परिस्थितीत काही कडक पावले उचलणे आवश्यक आहे. मात्र, आरोग्याची काळजी घेताना जगण्याची अडचण होता कामा नये. त्यामुळे प्रशासनाच्या काही निर्बंधांना आमचा विरोध आहे असे मत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर नव्याने काही बंधने जाहीर करण्यात आली आहेत.त्यातील काही निर्बंधांना भाजपने विरोध दर्शविला आहे.  

खासदार गिरीश बापट म्हणाले, कामावरून उशिरा घरी जाणाऱ्यांनापोलिसांनी मारहाण करता नये.त्यांच्याशी पोलीस प्रशासनाने सहकार्याची भूमिका घ्यावी. कुणाचीही अडवणूक न करता त्यांनी तारतम्याने वागावे ही अपेक्षा आहे. पीएमपी सुरु ठेवायचा निर्णय पालिकेतुन आदेश देेणार आहोत.

 

शहरात बेडची संख्या वाढवणे गरजेचे असून एमबीबीएस विद्यार्थी, रिटायर्ड डॉक्टर यांनी देखील कोरोना संकटाशी सुरू असलेल्या लढाईत सहभागी व्हावेत. 

आरोग्याची काळजी घेताना जगण्याची अडचण होता कामा नये.त्यामुळे आहे त्याप्रमाणे आठनंतर संचारबंदी कायम सुरू ठेवावी अशी आमची भूमिका होती. दिवसभर जमावबंदी असावी असेही बापट यांनी यावेळी सांगितले.

हॅाटेल पूर्णपणे बंद ठेवण्याच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. जर लोक बसून गप्पा मारतात तर उभं राहुन जेवायला परवानगी द्या असे बापट म्हणाले.

 

 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPoliceपोलिसgirish bapatगिरीष बापटcorona virusकोरोना वायरस बातम्याSaurabh Raoसौरभ राव