शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाक्यावर रास्ता रोको

By admin | Updated: May 31, 2014 07:19 IST

खेड-शिवापूर टोलनाका येथे राष्टÑीय हमरस्त्यावर महायुतीच्या (शिवसेना, भाजपा, स्वाभिमानी संघटना, रासप व आरपीआय) वतीने रास्ता रोको आंदोलन

खेड-शिवापूर : खेड-शिवापूर टोलनाका येथे राष्टÑीय हमरस्त्यावर महायुतीच्या (शिवसेना, भाजपा, स्वाभिमानी संघटना, रासप व आरपीआय) वतीने रास्ता रोको आंदोलन अगदी सांप्रदायिक पद्धतीने कुठल्याही प्रकारची तोडफोड व गाड्या न अडवता करण्यात आले. शिंंदेवाडी ते सारोळा या हमरस्त्यावर नियमित होणार्‍या अपघाताबाबत व अत्यंत मंद गतीने चालू आहेत. गावोगावी असलेले ओव्हरब्रीज, सर्व्हिस रोड ही कामे प्रलंबित असून रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डयांमुळे या महामार्गावर सतत अपघात होतात. अत्यंत गंभीर अपघात होऊनही शासनाची याकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करत आहे. या अतिशय गंभीर बाबींकडे डोळेझाक करणार्‍या शासनाला जाग यावी या हेतूने महायुतीने खेडशिवापूर टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी १० वाजता आंदोलन विजय शिवतारे, भिमराव तापकीर, शरद ढमाले, रमेश कोंडे, कुलदिक कोंडे, अमोल पांगारे, गणेश बागल, रोहिणीताई बागल व शोभाताई पासलकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हे सकाळी १० वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी १.३० वाजता निवेदन देऊन संपविण्यात आले. या आंदोलनप्रसंगी काही अनुचित प्रकार घडू नये आणि आंदोलनाला हिंंसक वळण लागू नये म्हणून खेडशिवापूरला भोर, राजगड, हवेली, वेल्हा, जेजुरी व सासवड पोलिस स्टेशनचे संबधित पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरिक्षक, पोलिस जवान, अतिरिक्त पोलिस फोर्स तळ ठोकून होता. शिवाय मुख्यालयाची आणि सासवड पोलिस उपअधीक्षक मुख्यालयाच्या दोन पोलिस व्हॅन आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित केल्या होत्या. (वार्ताहर)