शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तारे प्रचारात अवतरलेच नाहीत

By admin | Updated: February 17, 2017 05:18 IST

निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकायचा असेल, तर उमेदवारांना आठवण होते ती ‘सेलिब्रिटीं’ची. यंदा मात्र कलाकारांनी तीन ते सात लाख

पुणे : निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकायचा असेल, तर उमेदवारांना आठवण होते ती ‘सेलिब्रिटीं’ची. यंदा मात्र कलाकारांनी तीन ते सात लाख रुपयांपर्यंत मानधन सांगितल्यामुळे उमेदवारांचे डोळेच पांढरे होण्याची वेळ आली आहे. हे मानधन परवडणारे नसल्याने उमेदवारांनीच कलाकारांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांशी संबंधित कलाकारांचा अपवाद सोडला, तर ‘तारे प्रचारात अवतरले’च नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे कलाकारांविना सुरू असलेल्या प्रचारमोहिमा काहीशा फिक्या वाटत आहेत. यंदा शिवसेनेतर्फे ‘श्री राजा शिवछत्रपती’फेम डॉ. अमोल कोल्हे, ‘होममिनिस्टर’फेम आदेश बांदेकर आणि नाट्य कलाकार शरद पोंक्षे निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. कोल्हे यांच्याकडे शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी आहे, तर बांदेकर हे मुंबईमध्ये शिवसेनेचे स्टार प्रचारक आहेत. महेश मांजरेकर, भरत जाधव, आनंद इंगळे, विनय येडेकर हे मनसेचे कार्यकर्ते आहेत. मात्र, हे सर्व कलाकार नाटक आणि चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने पक्षाच्या प्रचारासाठी पुण्यात येण्याची शक्यता कमीच. (प्रतिनिधी)