शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
2
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
3
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
4
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
5
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
6
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
7
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
8
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
9
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
10
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
11
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
12
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
13
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
14
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
15
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
16
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
17
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
18
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
19
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
20
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी

धक्कादायक! मित्राची टिंगल आली जीवाशी, विहिरीत ढकलून दिल्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 3:09 PM

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देबरोबर असणाऱ्या मित्रांनी पाण्याबाहेर न काढता पळ काढला

पुणे: पोहताना मित्राची टिंगल केल्याने थेट कठड्यावरुन विहिरीत ढकलून दिल्यामुळे तरुणाचा मृत्यु झाल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. ही घटना हडपसरमधील फुरसुंगी परिसरातील शेवाळेमळा येथे ७ एप्रिलला घडली.

रेहमान अन्सारी ऊर्फ प्रशांत वणवे (वय १६)असे मृत्यु झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रोहित प्रदीप कदम (वय २१, रा. मांजरी बुद्रुक) आणि सिद्धार्थ म्हासोळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत वणवे (वय ३५, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

रेहमान, रोहित आणि सिद्धार्थ मित्र असून मांजरी बुद्रूक परिसरात राहायला आहेत. ७ एप्रिलला तिघेही मित्र शेवाळेमळा परिसरातील एका विहीरीत पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी रेहमान विहीरीच्या कठड्यावर उभा होता. अचानकपणे रोहितने त्याला विहीरीत ढकलून दिले. विहिरीच्या पायर्‍यांना धडकून रेहमान पाण्यात पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाला. रोहित आणि सिद्धार्थने त्याला पाण्याबाहेर न काढता पळ काढला. घटनेबाबत कोणालाही माहिती होऊ नये यासाठी सिद्धार्थने रेहमानचा मोबाईल फेकून दिला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक