शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरमध्ये बोगस डॉक्टरांचा राजरोस धंदा

By admin | Updated: June 12, 2014 05:30 IST

तालुका आरोग्य विभागाच्या संदिग्ध भूमिकेमुळे तालुक्यातील गावात बोगस डॉक्टरांचा धंदा सुरूच आहे.

शिरूर : तालुका आरोग्य विभागाच्या संदिग्ध भूमिकेमुळे तालुक्यातील गावात बोगस डॉक्टरांचा धंदा सुरूच आहे. या तिन्ही डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात येऊनदेखील त्यांचे दवाखाने सुरूच आहेत. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी, आम्ही फक्त एफआयआर दाखल करतो; पुढील कारवाई आमच्या हातात नाही, असे सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने मात्र पुढील कारवाईही आपल्याच हातात असल्याचे कोरेगाव भीमा येथे तालुका अधिकाऱ्यास बजावले.महाराष्ट्र मेडिकल कौन्सील, महाराष्ट्र आयुर्वेदिक कौन्सील, महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सील व महाराष्ट्र दंतचिकित्सा कौन्सील यांच्या परवान्याशिवाय जे वैदयकिय व्यवसाय सुरू करतात त्यांना बोगस डॉक्टर म्हणून संबोधले जाते. तालुक्यात कोरेगाव भिमा येथे डॉ.पिंटू विश्वास, करंदी येथे डॉ.किशोर बाईल व कान्हुर मेसाई येथे डॉ. सुजल कांती यांनी उपरोक्त कौन्सीलच्या परवान्या व्यतिरिक्त तालुक्यात दवाखाने सुरू केले. तालुक्यात वैदयकिय व्यवसाय करणाऱ्यांची माहिती तालुका आरोग्य विभागाकडे असते. यात परवाना व विनापरवाना डॉक्टर यांची शहानिशा करण्याची जबाबदारी या विभागाचीच आहे. असे असताना हे दवाखाने अनेक वर्ष बिनदिक्कतपणे सुरू असताना तालुका आरोग्य विभागाने याकडे हेतुपरस्पर कानाडोळा केला.उपरोक्त तीनही डॉक्टरांवर पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. (वार्ताहर)