सतरा गावांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:29 IST2020-12-04T04:29:07+5:302020-12-04T04:29:07+5:30

नागरिकांनी नियमांची अंमलबजावणी करावी प्रत्येकाने माझे कुटुंब माझी जबाबदारी समजून वागले तर आपला गाव परिसर कोरोना मुक्त होऊ शकेल ...

Seventeen villages received relief | सतरा गावांना मिळाला दिलासा

सतरा गावांना मिळाला दिलासा

नागरिकांनी नियमांची अंमलबजावणी करावी प्रत्येकाने माझे कुटुंब माझी जबाबदारी समजून वागले तर आपला गाव परिसर कोरोना मुक्त होऊ शकेल असे डॉ सारोक्ते यांनी म्हंटले आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या विविध गावातील ४५ जण उपचार घेत आहेत. ८३१रुग्णांपैकी ७३८ बरे झाले आहेत.८ जण घरीच उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ही चांगले आहे. या आरोग्य केंद्र कक्षेतील ४० जणांचा मृत्यू झाला आहे.

नागरिकांनी नियमांची अंमलबजावणी करावी प्रत्येकाने माझे कुटुंब माझी जबाबदारी समजून वागले तर आपला गाव परिसर कोरोना मुक्त होऊ शकेल असे डॉ सारोक्ते यांनी म्हंटले आहे.

Web Title: Seventeen villages received relief