शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

डंपरने जेष्ठ नागरिक महिलेला चिरडले : विश्रांतवाडीतील घटना  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 8:32 PM

रस्त्याच्या कडेला भंगार वेचणाऱ्या जेष्ठ नागरिक महिलेला कचऱ्याच्या डंपरने चिरडल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजता घडली...

विमाननगर : रस्त्याच्या कडेला भंगार वेचणाऱ्या जेष्ठ नागरिक महिलेला कचऱ्याच्या डंपरने चिरडल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजता घडली. या अपघातात सोजरबाई गोपीनाथ राऊत (वय 75 ,रा.भिमनगर, विश्रांतवाडी) जेष्ठ नागरिक महिलेचा उपचारापुर्वीच म्रुत्यू झाला. याप्रकरणी डंपरचालक युनूस जमाल शेख (वय  41, रा.यशवंत नगर,येरवडा) याला विश्रांतवाडीपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कस्तुरबा सोसायटी समोरील रस्त्यावर एका जेष्ठ नागरिक महिलेला डंपरने धडक दिल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली होती.विश्रांतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी जेष्ठ नागरिक महिलेला रूग्णालयात दाखल केले असता उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी डंपरचालक युनूस शेख याला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Vishrantwadiविश्रांतवाडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAccidentअपघातDeathमृत्यू