गुरोळी विद्यालयात पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:11 IST2021-03-07T04:11:57+5:302021-03-07T04:11:57+5:30

रत्नाबाई इंदलकर,आंबळे चे उपसरपंच सचिन दरेकर,गुरोळी ग्रामपंचायतचे सदस्य मोहिनी खेडेकर, सुरेश भोसले, जीवन खेडेकर,सोनाली ...

Sarpanch and Deputy Sarpanch of Panchkrushi felicitated at Guroli Vidyalaya | गुरोळी विद्यालयात पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच यांचा सत्कार

गुरोळी विद्यालयात पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच यांचा सत्कार

रत्नाबाई इंदलकर,आंबळे चे उपसरपंच सचिन दरेकर,गुरोळी ग्रामपंचायतचे सदस्य मोहिनी खेडेकर, सुरेश भोसले, जीवन खेडेकर,सोनाली खेडेकर, शितल खेडेकर, रेणुका खेडेकर, संदीप खेडेकर यांचा सत्कार आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमन यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास जगताप यांनी केले. सुरेश भोसले, मोहिनी खेडेकर, सोनाली खेडेकर, शीतल खेडेकर, तसेच सरपंच उज्ज्वला जाधव यांनी मनोगत व्यक्तकेले. कार्यक्रमासाठी शाळा समितीचे अध्यक्ष माजी सरपंच रामचंद्र खेडेकर, माजी सरपंच हिरामण खेडेकर, धर्माजी खेडेकर, दादासो खेडेकर, शिवसेना तालुका तालुका उपप्रमुख महादेव शिंगाडे, लक्ष्मण शिंगाडे, विलास जगताप, संदीप खेडेकर, दादासो खेडेकर, संतोष खेडेकर, आत्माराम खेडेकर, कानिफ खेडेकर, किसन खेडेकर ,अनंत खेडेकर उपस्थित होते. आभार मनोहर आंबले यांनी मानले.

Web Title: Sarpanch and Deputy Sarpanch of Panchkrushi felicitated at Guroli Vidyalaya