शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मोजक्याच शाळांकडून आरटीई प्रवेशास नकार

By admin | Updated: September 14, 2015 04:47 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर सर्व शाळांनी पूर्वप्राथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गात प्रवेश देणे आवश्यक आहे

पुणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर सर्व शाळांनी पूर्वप्राथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गात प्रवेश देणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील काही नामांकित शाळांकडूनच गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शाळा सुरू केल्या की नफेखोरी करण्यासाठी सुरू केल्या आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.न्यायालयाच्या आदेशामुळे सर्व शाळांना आरटीई प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र, तरीही शहरातील शाळांनी प्रवेशास नकार दिला आहे. त्यावर शिक्षण विभागाने कारवाई म्हणून संबंधित शाळांवर गुन्हे दाखल केले. शिक्षण विभागाकडून होत असलेल्या कारवाईपासून वाचण्यासाठी काही संस्थाचालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. संस्थाचालकांच्या म्हणण्यानुसार न्यायालयाच्या निर्णयात नेमके काय म्हटले आहे, हे विधी व न्याय विभागाकडून येत्या दोन दिवसांत जाणून घेतले जाईल. त्यानंतर प्रवेश दिले जातील, असे तावडे यांनी स्पष्ट केले. मात्र, १५ दिवस होऊन गेले तरी विधी व न्याय विभागाकडून कोणतेही उत्तर आले नाही. परंतु, न्यायालयाच्या आदेशापुढे काहीही होऊ शकत नाही, हे माहीत असल्याने सिम्बायोसिस, ज्ञानगंगा, ट्री हाऊस, दिल्ली पब्लिक स्कूल, बाल शिक्षण आदी शाळांनी कोणतेही आढेवेढे न घेता आरटीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. तसेच काही शाळांनी पूर्वप्राथमिक वर्गात प्रवेश दिला; मात्र, पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यास नकार देत आहेत.(प्रतिनिधी)