शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीवर निर्बंध, मग भाजप नेत्यांची उपस्थिती अन् ढोल- ताशांचे कार्यक्रम कसे? मनसे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 15:25 IST

“शिवजयंती बंधने घालत महापौरांनी पुणेकरांना धमकी दिली आणि आज शेकडोंच्या उपस्थितीत दोलताशांचे पथक लावत उद्घाटन कार्यक्रम कसा काय आयोजित करण्यात येतो..?

पुणे : राज्य सरकारने आणि पुणे महापालिका आयुक्तांनी शिवजयंती साजरी करण्यावर काही निर्बंध घातले आहे. मात्र पुण्यात  शिवजयंतीच्या कार्यक्रमांना बंदी घातलेली असताना भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ढोल ताशांच्या गजरात एका दुकानाचे उद्घाटन कसे काय होते आहे असा सवाल करत मनसेने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.  पुण्यातील कर्वे पुतळा चौक येथे महापौर, भाजपच्या लोकप्रतिनिधी नगरसेवक, आमदार यांच्या उपस्थितीत एका दागिन्यांच्या दुकानाचे आज उद्घाटन होणार होते. मात्र शिवजयंतीला बंदी असताना हा ढोल ताशांच्या गजरात हा कार्यक्रम होतो कसा असा सवाल विचारत मनसे नेत्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला. नेत्यांनी पोलिस तक्रार केली आहे. तक्रारी नंतर पोलिस आल्यानंतर हा कार्यक्रम बंद करण्यात आला आहे. 

“ शिवजयंती बंधने घालत महापौरांनी पुणेकरांना धमकी दिली आणि आज शेकडोंच्या उपस्थितीत दोलताशांचे पथक लावत उद्घाटन कार्यक्रम कसा काय आयोजित करण्यात येतो ?असे मनसेचे कोथरुड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे म्हणाले. करोना च्या दृष्टीने सुरक्षिततेचे कुठलेही पालन होताना इथे दिसले नाही म्हणत त्यांनी अलंकार पोलीस स्टेशनला फोन करून गुन्हा दाखल करण्याची विंनती केली आहे.पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर कार्यक्रम बंद करायला सांगितले.

टॅग्स :PuneपुणेShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८MNSमनसेBJPभाजपाPoliticsराजकारणPoliceपोलिस