शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आवश्यकता २५०० कर्मचाऱ्यांची

By admin | Updated: April 15, 2015 01:01 IST

पुण्यातील लोकसंख्या पाहता अग्निशामक दलाच्या केंद्रांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे, असे मत मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी व्यक्त केले.

प्रशांत रणपिसे : सुरक्षेसाठी शहरात २५ अग्निशामक दले हवीतहडपसर : पुण्यातील लोकसंख्या पाहता अग्निशामक दलाच्या केंद्रांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे, असे मत मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी व्यक्त केले.डॉ. राममनोहर लोहिया उद्यानात अग्निशमन साहित्य व उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या वेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘सध्या ११ केंद्र आहेत तर ३ केंद्रांच्या इमारती बांधून पूर्ण असल्या तरी त्या हस्तांतरित झालेल्या नाहीत. ४ जागांवर आरक्षण असले तरी तेथे केंद्र उभारण्याची गरज आहे. पुण्यातील ११ केंद्रांमध्ये एकूण ५२५ कर्मचारी आहेत. २५ केंदे्र झाल्यास संपूर्ण पुण्यात सेवा देण्यास अग्निशामक दल सज्ज होऊ शकते. या २५ केंद्रांसाठी सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.’’आग विझविताना मृत्युमुखी पडलेल्या जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून पाळण्यात येतो. महापालिका अग्निशमन दलाच्या भवानी पेठ येथील मुख्यालयामध्ये परेड होवून रणपिसे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.(वार्ताहर)अग्निशामक साहित्य व उपकरणांचे प्रदर्शन४डॉ. राममनोहर लोहिया उद्यानात भरविण्यात आलेल्या अग्निशमन साहित्य व उपकरणांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन २० एप्रिलपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत नागरिकांना पाहता येणार आहे. जागा हस्तांतरित कराव्यात४महापालिकेलगत असलेल्या गावाचा होणारा विस्तार पाहता नवीन केंद्र उभारण्याची सध्या गरज आहे. शहरात आता जागा शिल्लक राहिल्या नसल्याने सुरक्षेसाठी अशा जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रत्येक जवान आपली सेवा बजावण्यासाठी कायम तत्पर असतात. पालिकेने अग्निशामक दलाच्या केंद्रासाठी तयार असलेल्या इमारती हस्तातंरित कराव्यात अशी अपेक्षा आहे.