शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
8
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
9
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
10
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
11
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
12
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
13
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
14
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
15
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
16
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
17
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
18
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
19
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
20
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : ‘आयटी मॅनेजर’ नव्हे तर ड्रायव्हर..! प्रेमसंबंध लपवून तरुणीची फसवणूक; ५ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 13:52 IST

लग्नाच्या आधीपासूनच एका महिलेशी प्रेमसंबंध होते. मात्र, त्याने स्वतः आयटी कंपनीत मॅनेजर असल्याचे खोटे सांगून फिर्यादीशी लग्न केले.

पुणे : आयटी कंपनीत ड्रायव्हर असतानाही स्वतःला मॅनेजर असल्याचे भासवून एका तरुणीची फसवणूक करत लग्न केले आणि नंतर तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दीपक दौलतराव मुरकुटे (रा. खांदवेनगर, खराडी), रेखा दौलतराव मुरकुटे (रा. देवकर, ता. लातूर), राहुल दौलतराव मुरकुटे (रा. कर्वेनगर), कल्पना पिंटू मुंढे (रा. अरबुजवाडी, परभणी) आणि अमृता आनंद शेटे (रा. संघर्ष चौक, चंदननगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

हा प्रकार खराडी येथील खांदवे नगर परिसरात २५ मे २०२५ पासून सुरू असून, आतापर्यंत चालू असल्याचे समोर आले आहे. याबाबत २६ वर्षीय विवाहित महिलेने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक मुरकुटे याचे लग्नाच्या आधीपासूनच एका महिलेशी प्रेमसंबंध होते. मात्र, त्याने स्वतः आयटी कंपनीत मॅनेजर असल्याचे खोटे सांगून फिर्यादीशी लग्न केले. प्रत्यक्षात तो ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याचे उघड झाले. लग्नानंतर आरोपींनी फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ करत क्रूर वागणूक दिली. सततच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिला माहेरी निघून गेली. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

या फिर्यादीवरून आंबेगाव पोलिसांनी संबंधित पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे पुढील तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Driver posed as IT manager, cheated woman, five charged.

Web Summary : A Pune driver, posing as an IT manager, deceived a woman into marriage and subjected her to physical and mental abuse. Police have filed charges against five individuals involved in the fraud and harassment.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या