शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी संशयितास पोलीस कोठडी

By admin | Updated: June 27, 2017 07:52 IST

पूर्ववैमनस्यातून २५ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करत खून केल्याप्रकरणी एकास हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने १ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पूर्ववैमनस्यातून २५ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करत खून केल्याप्रकरणी एकास हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने १ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. शाहरूख ऊर्फ सनी अरुण कांबळे (वय २५, रा. दुगडचाळ, सातवनगर, हांडेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नसीम मोहंमद अन्सारी ऊर्फ शिकारी (वय २९, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) असे कोठडी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हर्षल अशोक जावळे (वय ३०, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. ३० मे रोजी रात्री दोनच्या सुमारास हडपसरमधील पांढरे मळा कॅनॉल परिसरात ही घटना घडली. पूर्वी झालेल्या वादातून नसीम अन्सारी याने सनी कांबळे या तरुणाला धारदार शस्त्राने भोसकल्याने यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या वेळी प्रत्यक्षदर्शी ३ साक्षीदारांनी दिलेल्या जबाबावरून त्याला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले शस्त्र आणि वाहन जप्त करायचे आहे. त्याने पूर्वीच्या वादासह आणखी इतर कोणत्या कारणावरून हा गुन्हा केला. तसेच, घटनेतील सूत्रधारासह त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घ्यायचा असल्याने सहायक सरकारी वकिलांनी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने ती मान्य केली.