शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

आकार मित्र मंडळाकडून पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 2:21 AM

पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत शहरातील आणि उपनगरातील पोलीस सुरक्षा व्यवस्था अतिशय उत्तमपणे राबविण्यात आली.

कर्वेनगर : पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत शहरातील आणि उपनगरातील पोलीस सुरक्षा व्यवस्था अतिशय उत्तमपणे राबविण्यात आली. मंडळांकडूनही पोलिसांना सहकार्य लाभले. त्यामुळे या वर्षी विसर्जनात उत्सवाला कोणतेही गालबोट लावले गेले नाही. तसेच २८ तास विसर्जन मिरवणूक शांततेत आणि भक्तीमय वातावरण पार पडली.त्याचे नियोजन आणि शिस्तबद्ध रचना पोलीस आयुक्तांनी केली होती. त्याची दखल घेत आकार मित्र मंडळाकडून पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना शाल श्रीफळ तसेच गणेश प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी मडंळाचे अध्यक्ष सचिन फोलाणे, महेंद्र कडू, धीरज अरगडे, नितीन गावडे, बंदी निढाळकर, मकरंद करबुर्गी, कमलेश जगताप या कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणे