शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

फुलराणीने बच्चे कंपनी खूष

By admin | Updated: February 17, 2017 05:17 IST

लहान मुलांना खेळण्यासाठी मोफत फुलराणी असावी अशी इच्छा होती. त्यामुळे स्वखर्चाने अनोखा उपक्रम राबविला आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

सहकारनगर : लहान मुलांना खेळण्यासाठी मोफत फुलराणी असावी अशी इच्छा होती. त्यामुळे स्वखर्चाने अनोखा उपक्रम राबविला आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रुपेश तुरे यांनी सांगितले. सहकारनगर पद्मावती या प्रभाग क्रमांक ३५ मध्ये निवडणूक लढवीत असलेले रुपेश तुरे यांनी फुलराणीला भेट देणाऱ्या बच्चे कंपनीची आणि त्यांच्या पालकांची तुरे यांनी भेट घेतली. हा उपक्रम पुढील पाच वर्षांसाठी मोफत सुरू ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले.घरगुती गाठीभेटींवर आपण भर देत असून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. महापालिकेचे प्रकल्प बंद पडत असताना स्वखर्चाने फुलराणीचा उपक्रम राबविला. त्यामुळे नागरिक सुखावले असल्याचे तुरे यांनी सांगितले. तुरे म्हणाले, की परिसरात तरुणांना रोजगार मिळावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. काही नेते आपल्या पदाचा दुरुपयोग करतात. तरुण व्यसनात अडकल्याने त्याचा त्रास पूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो. यासाठी पुढील काळात व्यसनमुक्तीसाठी काही विशेष उपक्रम राबविणार आहे.