बाबूदिवाण पीरसाहेब विकास आघाडीला जनतेचा कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:11 IST2021-01-21T04:11:11+5:302021-01-21T04:11:11+5:30

या पंचवार्षिक निवडणुकीत विकास ठाकूर, गणेश हुंडारे, तेजस्विनी ठाकूर यांना बिनविरोध काम सदस्यपदाचा बहुमान मिळाला आहे. पिंपरी बुद्रुक गावासाठी ...

People's vote for Babudivan Peersaheb Vikas Aghadi | बाबूदिवाण पीरसाहेब विकास आघाडीला जनतेचा कौल

बाबूदिवाण पीरसाहेब विकास आघाडीला जनतेचा कौल

या पंचवार्षिक निवडणुकीत विकास ठाकूर, गणेश हुंडारे, तेजस्विनी ठाकूर यांना बिनविरोध काम सदस्यपदाचा बहुमान मिळाला आहे. पिंपरी बुद्रुक गावासाठी विकासकामांच्या जोरावर रखमाशेठ वाळुंज, विकास ठाकूर, सर्जेराव ठाकूर, कैलास ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बाबुदिवान पीरसाहेब विकास आघाडीच्या उमेदवारांनी सदरची निवडणूक लढवली. यात निर्मला विकास वाळुंज यांना केवळ एका मताने पराभव पचवावा लागला. पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य पदी नव्याने नियुक्त झालेले सदस्य.

विकास ठाकूर - बिनविरोध.

गणेश हुंडारे - बिनविरोध.

तेजस्विनी ठाकूर - बिनविरोध. धोंडिबा वाळुंज

रोहिदास हुंडारे देऊबाई वाळुंज सुधा भुजबळ मोनाली ठाकूर सुमित भालेराव आशा भोसले सोनाली गोर्हे. नव्याने नियुक्त झालेल्या सर्व सदस्यांचे ग्रामस्थानी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

पिंपरी बुद्रुक गावच्या सदस्यपदी नव्याने नियुक्त झालेले सर्व ग्रामपंचायत सदस्य व जल्लोष करताना ग्रामस्थ.

Web Title: People's vote for Babudivan Peersaheb Vikas Aghadi