शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

दारूच्या नशेत प्रवाशाला 'गोवा एक्सप्रेस'मधून फेकलं; प्रवाशाचा जागेवरच मृत्यू, एकास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 12:40 AM

प्रवासादरम्यान दोघांची ओळख झाली. काही वेळाने दोघात पिण्याच्या पाण्यावरून वाद झाले.

पुणे : दारूच्या नशेत सोबतच्या प्रवाशांसोबत भांडण करून त्याला धावत्या रेल्वेतुन बाहेर फेकण्याची घटना सोमवारी केडगाव स्थानकावर  घडली. या प्रकरणी नितीन दीपक जाधव (वय 21,श्रीरामपूर ,जिल्हा अहमदनगर) यांस आरपीएफ ने अटक केली. 

आरोपी नितीन जाधव व मयत गजानन राठोड (वय 33 रा. हिंगोली) हे दोघे गोवा एक्सप्रेस (गाडी क्रमांक 02780) च्या जनरल डब्यांतुन प्रवास करीत होते.प्रवासा दरम्यान दोघांची ओळख झाली. काही वेळाने दोघात पिण्याच्या पाण्यावरून वाद झाले.दोघेही दारू प्यायले होते.वाद विकोपाला गेल्यावर आरोपी नितीन जाधव याने राठोड यास रेल्वे तुन ढकलून दिले. राठोड समोरच्या डाऊन ट्रक वर पडला. राठोड यांचा जागेवर मृत्यू झाला. यावेळी आरोपींने पळ काढण्यासाठी डब्यातील चेन ओढून रेल्वे थांबवली. त्यावेळी ड्युटी वर असलेले आरपीएफ कर्मचारी विठ्ठल भोसले यांनी पळून जाणाऱ्या आरोपीस पाठलाग करून पकडले असता.त्याने सर्व हकीकत सांगितले. केडगाव आरपीएफने त्याला ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलीसाच्या ताब्यात दिले.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूArrestअटक