शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन अर्ज भरण्यास पालकांची गर्दी

By admin | Updated: March 14, 2015 06:17 IST

शिक्षणहक्क कायदा २००९ अंतर्गत अल्पसंख्याक, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, पारशी, इतर मागास, भटक्या विमुक्त जाती-जमाती यांना शाळा प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षण आ

पिंपरी : शिक्षणहक्क कायदा २००९ अंतर्गत अल्पसंख्याक, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, पारशी, इतर मागास, भटक्या विमुक्त जाती-जमाती यांना शाळा प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षण आहे. आकुर्डी येथे नगरसेवक जावेद शेख यांनी या आरक्षणांतर्गत प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुरू केलेल्या खासगी केंद्रावर अर्ज भरण्यास पालकांची गर्दी होत आहे. योग्य नियोजन व केंद्राकडून योग्य मार्गदर्शन केले जात आहे. केंद्रावर स्वागत कक्ष, प्राथमिक माहिती, कागदपत्रे पडताळणी, मूळ दाखल्यांचे स्कॅनिंग व आॅनलाईन अर्ज भरणे अशा प्रकारे काम सुरू आहे. एकूण ११ संगणक व ३ स्कॅनिंग मशिनवर पालकांकडून अर्ज भरले जात आहेत. हे प्रवेश अर्ज भरून देण्यासाठी आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघातील २२ ज्येष्ठ नागरिक यामध्ये सहभागी होऊन मदत करत आहेत.शिबिराला सुमारे दोन हजार पालकांनी भेट दिली आहे. त्यामध्ये १ हजार ९५ पालकांनी अर्ज भरले आहेत. उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी पालकांना अडचणी येत आहेत. त्याविषयीही मार्गदर्शन केले जात आहे. (वा. प्र.)