लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
सीरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला भीषण आग, अदर पूनावाला यांनी दिली नुकसानीबाबत महत्त्वाची माहिती - Marathi News | Adar Poonawala gave important information about the fire at the building of Serum Institute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला भीषण आग, अदर पूनावाला यांनी दिली नुकसानीबाबत महत्त्वाची माहिती

Fire At Serum Institute : कोविशिल्ड लसीच्या उत्पादनामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटच्या पुण्यातील प्रकल्पामधील एका इमारतीला आज दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. ...

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीत आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी - Marathi News | Fire at Serum Institute building in Pune fire brigade reaches to spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीत आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू: कोरोना लस तयार करणारा भाग सुरक्षित ...

जयंत पाटलांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा; शिवसेना म्हणते, ते ज्येष्ठ अन् अनुभवी,पण... - Marathi News | 'This' reaction came from Shiv Sena on the wish of Jayant Patil for the post of Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा; शिवसेना म्हणते, ते ज्येष्ठ अन् अनुभवी,पण...

जयंत पाटील यांनी नुकतेच एका मुलाखतीत मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली होती. ...

महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल अविरत सुरू ठेवावी लागेल: उर्मिला मातोंडकर - Marathi News | The progress of Maharashtra must be continued by the youth: Urmila Matondkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल अविरत सुरू ठेवावी लागेल: उर्मिला मातोंडकर

प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा वसा बाळगत तरुणाईला पुरोगामी महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. ...

खळबळजनक! नात्यातील महिलांशी जवळकीच्या संबंधाचा आला संशय; मित्रांनीच केली निर्घृण हत्या - Marathi News | Exciting! Suspicion of intimacy with women in the relationship; Murder by friends | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! नात्यातील महिलांशी जवळकीच्या संबंधाचा आला संशय; मित्रांनीच केली निर्घृण हत्या

हात, पाय, शिर धडावेगळे करत मृतदेह भीमा नदीत फेकला; इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना, ...

वेश्या व्यवसायातून अनाथ अल्पवयीन मुलीने दिला मुलाला जन्म; पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | An orphaned minor girl from a prostitution business gave birth to a boy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेश्या व्यवसायातून अनाथ अल्पवयीन मुलीने दिला मुलाला जन्म; पुण्यातील धक्कादायक घटना

फिर्यादी मुलीच्या आई वडिलांचा मृत्यू झाला असून ती लोहगाव येथील एका महिलेकडे राहायला आहे. तिची माया व महादेव काळे यांच्याशी ओळख झाली. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, धानोरी येथील घटना - Marathi News | Morning walk person death of a senior citizen in an unidentified vehicle collision, incident at Dhanori | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, धानोरी येथील घटना

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

नादखुळा! जो भाऊ अन् कमला अक्का तुमचं अभिनंदन! पुण्यातला 'तो' बॅनर जगभर व्हायरल - Marathi News | A big banner of congratulating Joe Biden and Kamala Harris in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नादखुळा! जो भाऊ अन् कमला अक्का तुमचं अभिनंदन! पुण्यातला 'तो' बॅनर जगभर व्हायरल

पुण्यातील भारती विद्यापीठसमोर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासह भारतीय वंशाच्या १२ मंत्र्यांचे अभिनंदन करणारा मोठा फलक झळकला आहे. ...

अवघ्या टाटा समुहाला दानशूरपणाचा वसा देऊन गेले, अल्पायुषी सर रतन टाटा... - Marathi News | Tata Group's philanthropic work done by Sir Ratan tata | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :अवघ्या टाटा समुहाला दानशूरपणाचा वसा देऊन गेले, अल्पायुषी सर रतन टाटा...

Sir Ratan tata Birth Anniversary : सर रतन टाटा यांना टाटा समुहाच्या समाजसेवेचे रतन म्हटले तर वावगे ठरणार नाही. ते जमशेदजी टाटा यांचे धाकटे पूत्र आणि नवल टाटा यांचे वडील होत. म्हणजेच सध्याचे टाटा समुहाचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे आजोबा. ...