अवघ्या टाटा समुहाला दानशूरपणाचा वसा देऊन गेले, अल्पायुषी सर रतन टाटा...
Published: January 21, 2021 08:10 AM | Updated: January 21, 2021 08:28 AM
Sir Ratan tata Birth Anniversary : सर रतन टाटा यांना टाटा समुहाच्या समाजसेवेचे रतन म्हटले तर वावगे ठरणार नाही. ते जमशेदजी टाटा यांचे धाकटे पूत्र आणि नवल टाटा यांचे वडील होत. म्हणजेच सध्याचे टाटा समुहाचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे आजोबा.